Government of India

ध्येय आणि धोरण

रासनिप्रा चे ध्येय :-

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या (250 व त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था वगळून ) व कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या निवडणुक प्रक्रीया संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या अगोदर पुर्ण करणे

रासनिप्रा चे धोरण :-

विहीत प्रक्रिया मार्गदर्शक तत्वे आणि पद्धत यास अनुसरुन सर्व सहकारी संस्थेची किंवा संस्थेच्या वर्गांचीं व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूका मोकळया योग्य व पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी विहीत केलेले नवीनतम तंत्रज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करुन पार पाडणे.

More ध्येय आणि धोरण