Government of India

सचिव

सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

यशवंत परशुराम गिरी,
शैक्षणिक अर्हता : बी. कॉम (Hons), जी. डी. सी. ॲण्ड ए., एच.डी.सी. एम., डी.आय.टी.
ईमेल : scea-pune[at]gov[dot]in
दुरध्वनी क्र. : (020) 26054141

सेवा तपशिल :

महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत सन 1996 पासुन कार्यरत आहेत. प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग); उपनिबंधक सहकारी संस्था; जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था; मा.सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांचे खाजगी सचिव; सह संचालक (साखर) ; सह संचालक (पणन), पुणे आणि सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण इत्यादी विविध पदांवर काम केले आहे. सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र सहकारी विकास मंडळ; विभागीय सह निबंधक, पुणे विभाग, पुणे आणि आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे या पदांचा अतिरिक्त पदभार यशस्वीरित्या संभाळला आहे.

अतिरिक्त निबंधक म्हणून पदोन्नत्ती झाल्यानंतर सचिव, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण या पदावर दि.07/04/2017 पासुन कार्यरत आहेत.